एक अकथित वारसा

थिओ एक काउंट आणि बिझनेस मॅन आहे. काउंट थिओची एक सक्त अट होती-नात्यात प्रेम नसावे. पण कॅरी त्याच्या प्रेमात पडते. जेव्हा कधी चुकून ती ही गोष्ट थिओला सांगते, तेव्हा थिओ त्याच क्षणी तिला सोडून देतो. एका वर्षानंतर, थिओ कॅरीला फ्रान्समधील आपल्या महालात येण्यास सांगतो. कॅरी तिथे आपल्या मुलाची त्याच्याशी ओळख करून देते. आणि मग थिओ असे काहीतरी म्हणतो जे कॅरीला आश्चर्यचकित करते- हे बाळ माझा बदला घेण्यासाठी तर नाही ना?

Genres: Drama,Romance

Author: Harlequin Press

Rating: 5 (5 reviews)

app promotion banner for mobile

Your Next Favorite
Comic Is Waiting

Unlock full episodes, earn coins, and get personalized comic recommendations — only on the app.

Play Store logoApp Store logo
mobile image
Read एक अकथित वारसा Online Free | Drama, Romance Comics – Toonsutra